Headlines
Loading...
आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये केल्या मोठ्या घोषणा.....

आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये केल्या मोठ्या घोषणा.....

 


आम आदमी पार्टीने पंजाब मध्ये केल्या मोठ्या घोषणा....


1.शेतीसाठी 12 तास मोफत विज करून देणार उपलब्ध...

2. दर महिन्याला व्रद्धांना 2500 रुपये व्रद्धांपकाळ निवृत्ती  वेतन सुरू केले जाणार...

3.महाविद्यालयात मोफत मध्ये वायफाय हॉटस्पॉट सुरू करुण दजणार...

4. पुलिसकर्मीचे कामाचे तास आता  8 तास केले जाणार....

5. शेतकरी आणि शेतमजुरांची कर्ज माफी केली जाणार....

6. आप ने 25 हजार नोकरभरती ची घोषणा केली...

7. पोलीसात आणि सैन्यात शहिद झालेल्या जवानांना पंजाब देणार एक कोटी रुपयांची आर्थिक मदत...

8. प्रत्येक घरात 309 युनीट विज मोफत दिली जाणार...

09. कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू केली जाणार...

10. सरकारी कार्यालयात फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शहिद भगतसिंग यांचाच फोटो राहिल या व्यतिरिक्त कोणाचाच नाही चक्क मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री या़ंचा सुद्धा फोटो नाही राहनार.... 

11. माझी आणि विद्यमान आमदार आणि मंत्र्यांसाठी कोणत्याही विआयपी सुविधा उपलब्ध राहणार नाही परंतु हा पैसा सामन्य जनतेच्या कल्याणासाठी खर्च केला जाणार..

12. प्रत्येक मुलाला महाविद्यालया पर्यंत शिक्षण मोफत दिले जाणार....

13. प्रत्येक शाळेत महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत...


आम आदमी पार्टीचे आमदारांचे व्यवसाय खालील प्रमाणे ...

डॉक्टर- 06 
वकील -11
गायक - 02
गीतकार - 02
प्राध्यापक - 02
प्राचार्य - 02
शिक्षक - 07 
मजुर - 6 
अभियंते - 21
शेतकरी  - 09 
व्यापारी - 4
खेळाडू 02 
माजी पुलीस कर्मचारी - 02












.

0 Comments: